fixeddeposit
💰

ठेव योजना

सभासदांच्या बचतीला सुरक्षितता देण्याच्या तसेच आकर्षक परताव्याच्या दृष्टीने संस्थेमार्फत विविध ठेव योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

आपल्या गरजेनुसार योग्य ठेव योजना निवडण्यासाठी खालील माहितीचा उपयोग करावा.

⭐ विशेष ठेव योजना

सभासदांसाठी उपलब्ध विशेष ठेव योजनांची माहिती

💰

जिजाऊ लखपती ठेव योजना

दरमहा ₹१४००/- रुपये भरा

६० महिन्यांनंतर

₹ १ लाख

नियमित मासिक बचतीद्वारे निश्चित कालावधीनंतर रक्कम मिळविण्याची योजना.

🐷

शाहूजीराजे दामदुप्पट ठेव योजना

४८ महिने ठराविक रकमेची ठेव सेवा

आणि ४८ महिन्यांनंतर

दुप्पट रक्कम

ठेवीच्या कालावधीप्रमाणे निश्चित परतावा.

👑

शंभुराजे चिरंजीव लखपती ठेव योजना

दरमहा ₹१०००/- रुपये भरा

७५ महिन्यांनंतर

₹ १ लाख

नियमित मासिक बचतीसाठी विशेष योजना.

🌸 धनलक्ष्मी ठेव योजना

🌸

धनलक्ष्मी ठेव योजना

३३३ दिवसांच्या मुदत ठेवीवर पुढीलप्रमाणे व्याजदर

₹ २५,००० ९% व्याजदर
₹ ५०,००० ९.५०% व्याजदर
₹ १,००,००० १०% व्याजदर

👴 ज्येष्ठ नागरिक ठेव योजना

ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यदायी फळ

ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यदायी फळ आमच्या मुदत ठेव योजनेद्वारे मिळे उच्चतर प्रतिफळ

  • १२ महिन्यांची मुदत ठेव
  • दरमहा व्याज सुविधा
१०% व्याज

👩 महिलांसाठी विशेष योजना

जिजाऊ ठेव योजना

महिलांनी, भविष्याची सुरक्षा करून आपल्या जीवनाला अधिक सुरक्षित करा.

१ वर्षाच्या मुदत ठेवीवर १०% व्याजदर

१०% व्याजदर

💡 स्मार्ट गुंतवणूक

₹ ५०,०००
शेअर्स रकमेसाठी
१५%
टक्के लाभांश
अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

📊 ठेवीचे व्याज दर

(द.सा.द.शे.)

१ वर्षाच्या पुढे ९.५०%
१२१ दिवस ते ३६५ दिवस ९.०%
९१ दिवस ते १२० दिवस ८.५०%
४६ दिवस ते ९० दिवस ८.००%
सेव्हिंग खाते ७% व्याजदर

⚡ On Call Deposit

७%
7 Day’s
On Call
Deposit
८%
15 Day’s

तुमचे सर्वोत्तम हित जोपासण्यासाठी आजच गुंतवणूक करा.

🏦 मुदत ठेव योजना

९.५०%
१ वर्षाची मुदत ठेव
१०.५०%
ज्येष्ठ नागरिकांसाठी
दरमहा व्याज सुविधा
ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध व्याजदराच्या मुदत ठेव सुविधा उपलब्ध.

ℹ️ महत्त्वाची सूचना

ठेवीचे दर, मुदत, व्याजदर व इतर अटी संस्थेच्या नियमानुसार वेळोवेळी बदलू शकतात.

अद्ययावत माहिती व खात्रीसाठी कृपया संस्थेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा.

Scroll to Top