ठेव योजना
सभासदांच्या बचतीला सुरक्षितता देण्याच्या तसेच आकर्षक परताव्याच्या दृष्टीने संस्थेमार्फत विविध ठेव योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आपल्या गरजेनुसार योग्य ठेव योजना निवडण्यासाठी खालील माहितीचा उपयोग करावा.
⭐ विशेष ठेव योजना
सभासदांसाठी उपलब्ध विशेष ठेव योजनांची माहिती
जिजाऊ लखपती ठेव योजना
दरमहा ₹१४००/- रुपये भरा
६० महिन्यांनंतर
नियमित मासिक बचतीद्वारे निश्चित कालावधीनंतर रक्कम मिळविण्याची योजना.
शाहूजीराजे दामदुप्पट ठेव योजना
४८ महिने ठराविक रकमेची ठेव सेवा
आणि ४८ महिन्यांनंतर
ठेवीच्या कालावधीप्रमाणे निश्चित परतावा.
शंभुराजे चिरंजीव लखपती ठेव योजना
दरमहा ₹१०००/- रुपये भरा
७५ महिन्यांनंतर
नियमित मासिक बचतीसाठी विशेष योजना.
🌸 धनलक्ष्मी ठेव योजना
धनलक्ष्मी ठेव योजना
३३३ दिवसांच्या मुदत ठेवीवर पुढीलप्रमाणे व्याजदर
👴 ज्येष्ठ नागरिक ठेव योजना
ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यदायी फळ
ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यदायी फळ आमच्या मुदत ठेव योजनेद्वारे मिळे उच्चतर प्रतिफळ
- १२ महिन्यांची मुदत ठेव
- दरमहा व्याज सुविधा
👩 महिलांसाठी विशेष योजना
महिलांनी, भविष्याची सुरक्षा करून आपल्या जीवनाला अधिक सुरक्षित करा.
१ वर्षाच्या मुदत ठेवीवर १०% व्याजदर
💡 स्मार्ट गुंतवणूक
📊 ठेवीचे व्याज दर
(द.सा.द.शे.)
| १ वर्षाच्या पुढे | ९.५०% |
| १२१ दिवस ते ३६५ दिवस | ९.०% |
| ९१ दिवस ते १२० दिवस | ८.५०% |
| ४६ दिवस ते ९० दिवस | ८.००% |
⚡ On Call Deposit
Deposit
तुमचे सर्वोत्तम हित जोपासण्यासाठी आजच गुंतवणूक करा.
🏦 मुदत ठेव योजना
ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध व्याजदराच्या मुदत ठेव सुविधा उपलब्ध.
ℹ️ महत्त्वाची सूचना
ठेवीचे दर, मुदत, व्याजदर व इतर अटी संस्थेच्या नियमानुसार वेळोवेळी बदलू शकतात.
अद्ययावत माहिती व खात्रीसाठी कृपया संस्थेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा.
